1 मेपासून 18+ सर्वांना मिळणार कोरोना लस,

नवीदिल्ली, 22 एप्रिल : लसिकरणाबाबत सरकारन केलेल्या घोषणेनंतर आता 1मेपासूून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहेे. मिळालेल्या माहितीनुसार, या टप्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे, ते येत्या शनिवारपासून ‘कोविन ॲपवर’ रजिस्ट्रेशन करु शकता. सध्या देशात 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहेे. कोरोनाचे 3.16 लाख नवे रूग्ण, भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे..!

केंद्र सरकारन सोमवारीच व्हॅस्किनच्या पुढील टप्प्याबाबतची घोषणा केली. यामध्ये 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली कोरोनाचा प्रसार वेगाने वाढतं असल्यानं तरुणांना लस देण्याची मागणीही वाढत होती, याच दरम्यान ही घोषणा करण्यात आली. Zeenews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *